टर्मिनल प्रश्नी तात्काळ मुख्यमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेणार…
मंत्री दीपक केसरकर: सिंधू रत्न योजनेतून रेलटेलसाठी निधी देणार.. ⚡सावंतवाडी ता.२५-: रेल्वे प्रवासी संघटनेच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मुख्यमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावणार अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान सिंधुरत्न योजनेतून टर्मिनलची इमारत व केंद्र पर्यटन सुविधा केंद्र उभारणार असल्याच देखील श्री…
