नवराष्ट्र कडून संतोष पाताडे याना आदर्श मेडिकल संस्था पुरस्कार प्रदान…

आंबोली, ता.२४: नवराष्ट्र वृत्तपत्राकडून यावर्षीचा आदर्श मेडिकल संस्था सावंतवाडी हा पुरस्कार श्री संतोष शंकर पाताडे याना देण्यात आला. रत्नागिरी येथे कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून हा सन्मान रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच वृत्त संपादक,उपसंपादक,मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे(उद्धव ठाकरे गट) कार्यकर्ते श्री.संतोष पाताडे याना या सन्मानाबाबत आंबोली शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page