⚡सावंतवाडी ता.२४-: येथील गा मोती तलाव एक इसम तोल जाऊन कोसळल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याला सुखरूप बाहेर काढले.
तलावात पडलेल्या इसमाला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान…
