⚡मालवण ता.२४-: ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न), मालवणची मासिक सभा २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता येथील लिलांजली हॉल, भरड येथे आयोजित केली आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे ख्रिसमस बद्दल माहिती देणार आहेत. सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणची मासिक सभा उद्या
