⚡मालवण ता.२४-: मालवण वायरी भूतनाथ येथील प्रदिप वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी दत्तस्थानावर २६ रोजी दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. २६ रोजी सकाळी अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ७:३० वाजता दत्त जन्म, रात्री १० वाजता भूतनाथ नूतन नाट्य समाज, वायरी भूतनाथ नाट्य मंडळाचे सुरेश जयराम लिखित, पप्या कद्रेकर दिग्दर्शित ‘षडयंत्र’ होणार आहे.
वायरी येथील दत्तस्थानावर २६ रोजी दत्त जयंती उत्सव.
