दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या युवतींना निलेश राणेंचा मदतीचा हात…
⚡मालवण ता.२३-: २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्याची निवड झाली आहे. या नृत्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच युवतींचा समावेश असून या युवतींना दिल्ली येथे जाण्यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांनी आर्थिक मदत दिली आहे. ही मदत भाजपच्या…
