कणकवलीची पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा…
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांची मागणी.. ⚡कणकवली ता.३०-: कणकवली येथील विहीरींचे पाणी झपाट्याने कमी होते आहे.त्या करिता आता मागील वर्षी सारखी परिस्थिती येऊ नये, म्हणून येत्या महिनाभरातच गड नदीला असणाऱ्या बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठीच्या प्लेट बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी एका निवेदनाद्वारे कणकवली तहसीलदार दिशांत देशपांडे यांच्याकडे केली आहे.जानवली नदीच्या पात्रात…
