⚡कुडाळ ता.२२-: आंबडपाल येथे आज (शुक्रवारी) आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पाअंतर्गत भद्रकाली देवालय मार्ग क्रमांक ४१४ २८ लक्ष जिल्हा वार्षिक योजनेनुसार नाईकवाडी हरिजनवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोबाटे, विभागप्रमुख दीपक आंगणे, शाखाप्रमुख आबा नाईक, विष्णू वंजारे, उप सरपंच गोट्या चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, महादेव नाईक, प्रकाश नाईक, किशोर नाईक, पुंडलिक नाईक, चीवा राऊळ, प्रथमेश वंजारे, भूषण नाईक, आप्पाजी नाईक, बाप्पा नाईक ज्ञानदेव सावंत, नागेश नाईक, प्रमोद सावंत, विजय नाईक, आदित्य नाईक, हरेश नाईक, अरूण नाईक, संतोष नाईक, प्रवीण सावंत, बाबू आंबाडपालकर, मोहन नाईक, मनोज नाईक, महेश नाईक , शिवसैनिक उपस्थित होते.
आंबडपाल येथे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून रस्ते कामाचे भूमिपूजन…
