Headlines

करियर च्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विचार करावा…

उपवनसंरक्षक रेड्डी:आंबोली सैनिक स्कूल सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.. आंबोली, ता.२२: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली च्या २० व्या वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याहस्ते करण्यात आले. आंबोली सैनिक स्कूल च्या २० व्या उदघाटन कार्यक्रमासाठी सावंतवाडी उप वनसंरक्षक नवकीशोर रेड्डी,चेअरमन बाबुराव कविटकर, सैनिक पतसंस्था उप महाव्यवस्थापक प्रल्हाद तावडे,विजय नार्वेकर,सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर, हवालदार दत्ता…

Read More

करियर च्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी विचार करावा…

उपवनसंरक्षक रेड्डी:आंबोली सैनिक स्कूल सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.. आंबोली, ता.२२: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली च्या २० व्या वार्षिक स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याहस्ते करण्यात आले. आंबोली सैनिक स्कूल च्या २० व्या उदघाटन कार्यक्रमासाठी सावंतवाडी उप वनसंरक्षक नवकीशोर रेड्डी,चेअरमन बाबुराव कविटकर, सैनिक पतसंस्था उप महाव्यवस्थापक प्रल्हाद तावडे,विजय नार्वेकर,सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर, हवालदार दत्ता…

Read More

भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यात अडकलेले ओंडके काढणार…

लघुपाटबंधारे विभागाची कुडाळ नगरपंचायतीला आश्वासन.. ⚡कुडाळ ता.२१-:कुडाळ शहराजवळून वाहणाऱ्या भंगसाळ नदीवर बंधारा घालून मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले आहे. या पाण्याचा वापर प्रामुख्याने उन्हाळी शेतीसाठी तसेच विहिरींची पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी होतो. या बंधाऱ्यामुळे कुडाळ शहर तसेच एमआयडीसी भागात उन्हाळ्यातही मुबलक पाणी पुरवठा होतो. मात्र, भंगसाळ नदीवरील या बंधाऱ्यात पावसाळ्यात वाहून येणारी मोठी झाडे, ओंडके…

Read More

सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाचा शुभम चीन बॉर्डरवर…

महाविद्यालयाने केला सत्कार… ⚡मालवण ता.२१-: गेल्या काही वर्षात चीन भारत गलवान बॉण्ड्रीवर युद्ध होण्याची भीती सातत्याने निर्माण झालेली होती.. भारताचे व चीनचे सैनिक आमने सामने आलेले होते . युद्ध कधी होईल याची गॅरंटी नव्हती .ज्या ठिकाणी मायनस डिग्री टेंपरेचर असते अशा ठिकाणी शुभम साळुंखे हा आमचा कॉलेजचा विद्यार्थी जाऊन देशाच्या रक्षणासाठी हातात रायफल घेऊन उभा…

Read More

आडवण देऊळवाडा येथील मायनर ब्रिज कामाचे भूमिपूजन…

⚡मालवण ता.२१-: गेली कित्येक वर्षे नागरिकांची मागणी असलेला मालवण शहरातील आडवण देऊळवाडा येथील नवीन आरसीसी मायनर ब्रिज कामाचे भूमिपूजन भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण करलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ब्रिज कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी…

Read More

मनसेची बांदा आरोग्य केंद्रात धडक…

रोणापाल येथील उपकेंद्रात आरोग्य सुविधांची वानवा: महिनाभरात सर्व समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन.. ⚡बांदा ता.२१-: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या रोणापाल येथील उपकेंद्रात आरोग्य सुविधांची वानवा असून हे आरोग्य केंद्र समस्याच्या गर्तेत सापडले आहे. या आरोग्य केंद्राच्या आवारात झाडी वाढल्याने अस्वछता पसरली असून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी…

Read More

सावंतवाडीत होणार सुंदरवाडी मिनी महोत्सव….

२७ ते ३१ रोजी आयोजन; शहरवासीयांना मनोरंजनाची मेजवाणी ⚡सावंतवाडी ता.२१-* येथील दिपक केसरकर मित्र मंडळ प्रायोजित इनरव्हील रोटरी क्लब व सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून 27 ते 31 दरम्यान मिनी महोत्सवाचे  2023 आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती दिपक केसरकर मित्र मंडळ व सामाजिक बांधिलकी यांनी संयुक्त परिषदेत दिली.दरम्यान यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे देखील…

Read More

उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांचा माऊली मित्रमंडळाने केला सत्कार…

⚡कणकवली ता.२१-: कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांचा माऊली मित्रमंडळ, जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र, शालेय मित्रमंडळ, ॐ नमो भगवते भालचंद्राय आणि समस्त कणकवलीवासी यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आपले पोलीस दलाबद्लचे आपले विचार व्यक्त केले आणि सत्कार स्विकारल्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी प्रभाकर कदम, महेश वायंगणकर, सईद…

Read More

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर वायंगणीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन…

⚡वेंगुर्ला ता.२१-: शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून व वेंगुर्ला शिवसेनेच्या प्रयत्नातून वायंगणी येथे मंजूर झालेल्या सुमारे ३० लाख ३१ हजारांच्या विविध रस्त्यांची भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर व खानोली उपसरपंच सचिन परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.राज्य शासनाच्या मार्च २०२३ अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत मंजूर झालेल्या वायंगणी, दाभोली, तेंडोली…

Read More

स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पतसंस्थांनी कामकाज गतिमान करावे…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी:बँकेमार्फत पतसंस्था समस्या विषयावर झाली बैठक. ओरोस ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणाऱ्या पतसंस्थांबरोबर अन्य जिल्ह्यातील पतसंस्था तसेच काही मल्टीस्टेट पतसंस्था जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये बँका व पतसंस्थांची स्पर्धा सुरू असून या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पतसंस्थांनी आपले कामकाज गतिमान करणे आवश्यक आहे. पतसंस्थांच्या कर्ज वसुलीसाठी यापूर्वी जिल्हा फेडरेशनकडून कर्मचारी उपलब्ध होत…

Read More
You cannot copy content of this page