विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी…

प्रवीण कोल्हे:विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठी करावा.. ⚡मालवण ता.२९-:सध्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात सतर्क असले पाहिजे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या सुरक्षेबरोबरच सुरक्षादूत म्हणून समाजामध्ये भूमिका पार पाडावी, विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, असे प्रतिपादन मालवणचे पोलीस पाटील प्रवीण कोल्हे यांनी येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील चौके येथील भ. ता. चव्हाण…

Read More

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत चौके हायस्कुलचे यश…

⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालय चौकेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत सांगली येथे विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला. यामध्ये अनुष्का खंडू शिंदे हिचा २०० मीटर धावणेमध्ये प्रथम क्रमांक तसेच समीक्षा सुरेश कामते हिचा १०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक आला. या दोघींनाही क्रीडा शिक्षक वाघमारे यांचे…

Read More

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचीच सत्ता येईल…

संदेश पारकर:आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने या भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावलेत.. ⚡मालवण ता.२९-:भारतीय जनता पार्टी च्या सरकारच्या घोषणा या घोषणाच राहिल्याने केंद्र आणि राज्यातील सरकार विरोधात लोकांमध्ये संताप आहे या मुळे शिवसेना महाविकास आघाडी हा सक्षम पर्याय वाटत असल्याने आचरा ग्रामपंचायतीवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचा भगवा फडकेल आणि सरपंचासह सर्वच सदस्य बहुमताने निवडून येतील…

Read More

कोमसाप मालवण शाखेच्या ‘ये ग, ये ग सरी’ काव्यसंग्रहाचे ७ रोजी प्रकाशन

⚡मालवण ता.२९-: कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेतील २५ कवींच्या कवितांचा समावेश असलेला ये ग,ये ग सरी या कवितासंग्रहाचे प्रकाशन कविकुलगुरू केशवसुत यांच्या पुण्यतिथी दिवशी दि. ७ नोव्हेंबर रोजी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दुपारी ३:३० वाजता होणार आहे. ये ग, ये ग सरी या कवितासंग्रहातील कविता कोमसाप मालवणच्या २२ उदयोन्मुख कवींनी लिहिल्या असून…

Read More

अभ्यास व खेळ यांचे नियोजन होणे गरजेचे…

विष्णू कोरगावकर:मुलांना नोकरीतही चांगल्या संधी असल्याने मुलांनी खेळाकडे लक्ष द्यावे… ⚡मालवण ता.२९-: जीवनात खेळ महत्वाचे असून मुले खेळण्यासाठी इच्छुक असतात मात्र त्यांना वेळ मिळत नाही. अभ्यासा बरोबरच खेळही महत्वाचे असल्याने अभ्यास व खेळ यांचे नियोजन होणे गरजेचे आहे. गुणवत्ता असणाऱ्या मुलांना नोकरीतही चांगल्या संधी असल्याने मुलांनी खेळाकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन मालवण येथील कोरगावकर टेबल…

Read More

इंडिया आघाडीच सरकार येणार असल्यानेच मंत्री केसरकर हे शरद पवारांच्या भेटीला गेले…

प्रविण भोसलेंचा टोला: तेलींना केसरकर कमळ चिन्ह मिळू देणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.२९-: इंडिया आघाडीच सरकार येणार असे भासू लागल्याने केसरकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे लगावला.दरम्यान राजन तेली हे कावरे बावरे झाले असून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास त्यांना मतदान होऊ शकत…

Read More

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला मराठे कुटुंबीयांकडून इन्व्हर्टर भेट

सावंतवाडी – प्राथमिक आरोग्य केंद्र, मळेवाडला कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने मराठे कुटुंबियाकडून डॉ.राखी राव यांच्याकडे इन्व्हर्टर भेट सुपूर्द करण्यात आला आहे. कै.रमाकांत सदाशिव मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मळेवाड येथील कै.सदाशिव सखाराम मराठे ट्रस्ट च्या वतीने मराठे कुटुंबीयांकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला इन्व्हर्टर भेट देण्यात आला आहे.या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.राखी राव यांच्याकडे…

Read More

असलदे गावठण जिल्हा परिषद शाळेचा २ नोव्हेंबरला अमृत महोत्सव…

⚡कणकवली ता.२९-: जि.प. शाळा असलदे गावठण नं. २ या शाळेचा अमृत महोत्सव २ नोव्हेंबर रोजी होत आहे. कै. तातोबा विश्राम घाडी यांनी ७५ वर्षांपूर्वी गावातील मुलांना इमारत प्रदान केली, कालांतराने इमारत जिल्हा परिषदकडे वर्ग देखील झाली. कै तातोबा विश्राम घाडी यांनी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बाधणीतून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.कै तातोबा विश्राम गाडी यांचे कार्य फार मोठे…

Read More

कणकवली पोलिसांची जुगारावर कारवाई…

25 हजारचा मुद्देमाल हस्तगत;पाच जणांवर गुन्हा दाखल… कणकवली 29 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)-कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून अवैध धंद्या विरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे.कणकवली तालुक्यात सांगवे शिवाजीनगर या भागामध्ये जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला. काही दिवस या ठिकाणी जुगार सुरू असल्या ची गुप्त माहिती कणकवली पोलिसांना…

Read More

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मार्फत आगळीवेगळी कोजागरी पौर्णिमा साजरी…

⚡सावंतवाडी ता.२९-: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेमार्फत  काव्यफुलांच्या बरसातीने आगळीवेगळी कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कोजागरीचे औचित्य साधून येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात खुल्या कविसंमेलन चे आयोजन करण्यात आले होते. कवी-कवयित्रींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वेचक-वेधक अशा कवितांनी हे संमेलन उत्तरोत्तर बहारदार होत गेले.  बेळगाव येथील कवी तथा कोम सापचे ज्येष्ठ सदस्य वाय. पी. नाईक यांच्या…

Read More
You cannot copy content of this page