Headlines

काँग्रेस खासदार बॅनर्जी, राहुल गांधी यांचा भाजपकडून निषेध…

उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल केल्या व्यक्त केला संताप ओरोस ता.२१-: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या व्यक्तिमत्त्वाची भ्रष्ट नक्कल तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद आवारात केली होती. त्याचं चित्रीकरण खासदार राहुल गांधी यांनी केले होते. या सगळ्याचा निषेध भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृति कार्यालय येथे करण्यात…

Read More

बाहेरचावाडा बुराण गल्ली रस्त्याचे चलवाडींच्या माध्यमातून काँक्रिटीकरण….

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील बाहेरचावाडा बुराण गल्ली परिसरातील सकील बुराण यांच्या घरासमोरील कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम सामाजिक कार्यकर्ते परशुराम चालवाडी व नीलिमा चलवाडी यांनी स्वखर्चातून केले. दरम्यान तो रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे नागरिकांची समस्या समजून श्री चलवाडी यांनी स्वखर्चातून या रस्त्याचे काम पूर्ण केले त्यांच्या या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त…

Read More

सुसंस्कृत युवा पिढी घडविण्यासाठी वाचन चळवळ महत्वाची…

जयू भाटकर:भंडारी मंडळातर्फे श्री.भाटकर यांचा सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.२१-: भंडारी समाजाची लढवय्या समाज म्हणून ओळख आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा अशीही ओळख आहे. सावंतवाडी भंडारी मंडळाची सुसज्ज वास्तू ही समाजाच्या एकतेचे प्रतीक आहे. एकता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सुसंस्कृत युवा पिढी घडविण्यासाठी वाचन चळवळ महत्वाची आहे. यासाठी भंडारी समाज मंडळाने वाचनालय सुरू करावे….

Read More

गुरे वाहतुकीची अधिकृत परवानगी असताना स्थानिकांकडून मारहाण होत असेल तर कारवाई करा…

अमित सामंत: अन्यथा ॲक्शनला रिएक्शन केव्हा तर होईल.. ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील तालुक्यात शेतकऱ्यांकडून होणारी गुरांची वाहतूक जर अनधिकृतपणे होत असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई करा. परंतु, अधिकृत परवानगी असताना जर स्थानिक लोक महाराण करून त्यांची गुरे काढून घेतली जात असतील तर त्यांच्यावर निश्चित आपण कारवाई करावी अशी मागणी आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष यांनी सावंतवाडी पोलीस…

Read More

ठाकरे सेनेचे सावंतवाडी तालुक्यात आणखीन दोन युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…?

ठाकरेंच्या युवासेनेने सावंतवाडीत मोठी फूट:रामचंद्र गवस, विशाल सावंत यांचेही राजीनामे. ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील ठाकरे युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रामचंद्र गवस यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे तसेच सावंतवाडी युवा सेनेचे शहर अधिकारी विशाल सावंत यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दोघांच्या राजीनामामुळे ठाकरे सेनेला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे.दरम्यान ठाकरे युवा सेनेच्या…

Read More

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत श्रीरंग, रत्नागिरी संस्थेचे तथास्तू नाटक प्रथम…

राधाकृष्ण कलामंच रत्नागिरी संस्थेच्या वॅट नाईट नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर:बिभीषण चवरे यांची प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती.. ⚡मालवण ता.२०- : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चिपळूण + मालवण वेंगुल केंद्रातून श्रीरंग, रत्नागिरी या संस्थेच्या तथास्तू या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी या संस्थेच्या वॅट नाईट या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक…

Read More

शासकीय आधारभूत भात खरेदीचा तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

तर शासकीय भात खरेदी केंद्राचा माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते शुभारंभ.. ⚡वैभववाडी ता.२० संजय शेळके-: वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शासकीय आधारभूत भात खरेदीचा शुभारंभ वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या हस्ते पोत्याचे पूजन करून करण्यात आला. तर भुईबावडा येथे शासकीय भात खरेदी केंद्र शुभारंभ माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी संघाचे चेअरमन…

Read More

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम उप अभियंता ठाकरे यांची घेतली भेट…

कुंब्रल फाटा ते मोरगाव रस्त्या संदर्भात दिले निवेदन:पंधरा दिवसात योग्य ते काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२०-: आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता ठाकरे यांची भेट घेत कुंब्रल फाटा ते मोरगाव रस्त्या संदर्भात निवेदन दिले. ह्या रस्त्यामुळे होणारे अपघात आणि डागडुजी केल्यानंतरही रस्ता उखडून खड्डे पडल्याचे मनवीसे जिल्हा सचिव निलेश…

Read More

आंबोली विभागातदेखील ठाकरे सेनेला खिंडार…

युवा सेनेचे विभागप्रमुख व उपविभागप्रमुखांचे राजीनामे:ठाकरे सेनेत राजीनामाचे सत्र सुरूच… ⚡सावंतवाडी ता.२०-: वेत्ये सरपंच तसेच ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुणाजी गावडे यांनी आपला पदाचा दुपारीच राजीनामा देण्याचा ठरवल असतानाच आता आंबोली विभागातून युवा सेनेचे विभागप्रमुख व उपविभागप्रमुख मायकल डिसोजा व अजित नार्वेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच ठरवल आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे आंबोली विभागातदेखील ठाकरे सेनेला…

Read More

कोकण धनाने श्रीमंत होण्यासाठी अणुऊर्जा,रिफायनरी प्रकल्पांची आवश्यकता…

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर; मोठ्या प्रकल्पामुळे रोजगाराबरोबरच कोकणची प्रगती साधता येईल सावंतवाडी ता.२०-:कोकण मनाने श्रीमंत आहेच परंतु धनाने श्रीमंत होण्यासाठी अणुऊर्जा रिफायनरी यासारख्या मोठ्या प्रकल्पाची या ठिकाणी आवश्यकता आहे असे प्रकल्प इथे आल्यास रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच कोकणची प्रगती होऊ शकते असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडीत बुधवारी यशवंतराव भोसले नॉलेज…

Read More
You cannot copy content of this page