विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करणं हे आपलं कर्तव्य…
शिक्षणमंत्री दीपक केसरकर:सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन … ⚡सावंतवाडी ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणली. भविष्यात तंत्रज्ञानयुक्त युवा पिढीची जगाला गरज आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी जगाचे नेतृत्व करणार आहे. तुम्हा मुलांमध्ये ती ताकद नक्कीच आहे. त्यासाठी विज्ञान व…
