⚡सावंतवाडी ता..२०-: आयटीआय मध्ये तंत्र प्रदर्शन 2023 चे आयोजन बुधवारी करण्यात आले. प्रदर्शनास उर्दू हायस्कूल सावंतवाडी, जिल्हा परिषद शाळा कोलगाव नं 1 च्या विध्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना भेट दिली.जवळ पास 300 मुलांनी लाभ घेतला. सदर प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी , सर्व निदेशक, गट निदेशक, प्राचार्य, उप प्राचार्य, आणि कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
आयटीआय मध्ये तंत्र प्रदर्शनाचे आयोजन…
