बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.२७-: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील व खुल्या गटात होणार आहे. स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला आहे. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००,१०००रुपये रोख, व…

Read More

रिक्षा चालक मालक यांच्या न्याय हक्कांसाठी 28 रोजी रत्नागिरीत चर्चासत्र

⚡कणकवली ता.२७-: रिक्षा चालकांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी २८ ऑक्टोंबर २०२३ रोजी ठीक १०:३० रत्नागिरीत आयोजित चर्चा सत्रात जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष भि.नाईक , कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ सहसचिव सुधिर पराडकरयांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड, जिल्ह्यांमधे…

Read More

क्ष. म. घाडीगांवकर सेवा समाज संस्थेची 29 ऑक्टोंबर रोजी सभा

⚡कणकवली ता.२७-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,२९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत छबिलदास हायस्कूल, वनमाळी हॉलसमोर, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे . संस्थेचे अध्यक्ष घनःश्याम सहदेव गांवकर याच्या अध्यक्षतेखाली सदरहू सभा घेण्यात येणार आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक…

Read More

स्थानिक आमदार १० वर्षे मंत्री असून आडाळी एमआयडीसीचा प्रश्न सोडू शकत नाही, हे दुर्दैव…

सुप्रिया सुळे::नुसते गोड बोलून काही होत नाही. तुम्हाला एमआयडीसी आणणारा हवा की पीआरओ हवा दोडामार्ग ता.२७-: स्थानिक आमदार १० वर्षे मंत्री असून आडाळी एमआयडीसीचा प्रश्न सोडू शकत नाही, ही दुर्दैवी गोष्ट असून नुसते गोड बोलून काम होत नाहीत असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लगावला. दरम्यान तुम्हाला एमआयडीसी आणणारा…

Read More

कोकणाने कमळाला केव्हाच जवळ केला नाही, त्यामुळे कोकणात येऊन भाजपवर बोलणं चुकीचे…

सुप्रिया सुळे: अर्चना घारे या राष्ट्रवादी युवती सेनेतीलच ⚡दोडामार्ग ता.२७-: कोकणाने कमळाला केव्हाच जवळ केला नाही. त्यामुळे कोकणात येऊन भाजपवर बोलणं चुकीचे असा टोला राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज येथे लगावला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वप्रथम युती सेना स्थापन केले. त्यातील अनेक अर्चनाताई या त्याच सेनेतील होय असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी पुढे…

Read More

राष्ट्रवादी पक्ष संपला तर आमची गरज निवडणुकीत तुम्हाला का लागते…?

अमित सामंत यांचा मित्रपक्षाला सवाल:उद्धव ठाकरे कोकणात आले तेव्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले होते. ⚡दोडामार्ग ता.२७-: शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे येणाऱ्या निवडणूक शेतकरी दाखवतील असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांन आज येथे दिली. दरम्यान राष्ट्रवादीला मानणारा सिंधुदुर्गात मोठा वर्ग आहे. मात्र, ज्यावेळी तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा आम्हाला डावलले जाते.राष्ट्रवादी पक्ष…

Read More

केसरकरांकडे कोणती जादू ?

प्रवीण भोसले यांचा केसरकरांना टोला; तर येणाऱ्या काळात एकनाथ शिंदेंची देखील साथ सोडतील ⚡दोडामार्ग ता.२७-: ज्या पक्षात उडी मारतात त्या पक्षात त्यांना अनेक पद मिळतात, ही त्यांच्याकडे जादू आहे, असा उपहासात्मक टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी नामदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान, आता केसरकर हे खासदारकी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी व…

Read More

टायगर इज बॅक…

निलेश राणे यांचे स्वागताचे बॅनर ठरलेत लक्षवेधी;दुपारी समर्थकांकडून होणार जंगी स्वागत.. ⚡कुडाळ ता.२७-: टायगर इज बॅकचे बॅनर मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर लागले आहेत. भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावले आहेत. दोन दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होते. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…

Read More

सुप्रियाताई आल्याने सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळेल…

अर्चना घारे:जिल्हा पर्यटनदृष्टया संपन्न असला तरी पर्यटनाला वाव मिळत नाही… दोडामार्गसुप्रियाताई सुळे यांचे काम आदर्शवत आहे. आज देशात बेरोजगारी आणि महागाई वाढली असून हे सरकार मात्र जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, आज सिंधुदुर्गात सुप्रियाताई आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी म्हटले….

Read More

कोकण मराठी साहित्य परिषदची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ रोजी…

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या २८ ऑक्टोबर रोजी  सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच सभेनंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधत कोजागरी कवी संमेलन देखील संपन्न होणार आहे. यावेळी कवितांची मैफल रंगणार आहे….

Read More
You cannot copy content of this page