तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक उद्या…

कोणाच्या गळ्यात पडणार चेअरमन पदाची माळ: उत्सुकता शिगेला…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेची निवडणुकीत उत्कर्ष पॅनलने सर्व जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता मात्र आता चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणुक उद्या होत असून त्यामुळे या निवडणुकीत चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे दरम्यान या संस्थेवर 35 वर्षानंतर परिवर्तन झाले आहे.

You cannot copy content of this page