Headlines

अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आनंद मालवणकर…

⚡मालवण ता.२३-: अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुका शाखेची कार्यकारिणी जाहिर झाली आहे. मालवण तालुका अध्यक्षपदी आनंद नाना मालवणकर, तर सरचिटणीसपदी विलास वळंजू यांची निवड करण्यात आली. मालवण एसटी स्टँड येथील समाज मंदिर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- कार्याध्यक्ष प्रा. कैलास राबते, उपाध्यक्ष-प्रा….

Read More

कुडाळ तालुक्यातील रा. मा. १७९ स्त्याचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡कुडाळ ता,२३-: कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रु. मंजूर केले असून आज या रस्त्याचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांसह…

Read More

मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने शालेय साहित्य देऊन करण्यात आला सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.२३- : सहदेव राऊळ : बाल कला-क्रीडा महोत्सव २०२३-२४ अंतर्गत निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आला. निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात…

Read More

युवकांनी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा…

विजयकुमार वळजू:कणकवली कॉलेज एन. एस. एस. शिबिराचे वागदे येथे उद्घाटन.. ⚡कणकवली ता.२३-: राष्ट्राच्या विकासामध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असते युवकांनी देश कार्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. युवकांनी स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करावे, श्रमाचे संस्कार अंगी बाळगावे आपल्या अवतीभवती असणाऱ्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी आणि संसाधने विकसित करण्यासाठी काम करावे . असे मत शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली सचिव…

Read More

साकेडी येथील उरुस प्रसंगी नासीर शेख यांचा राजेंद्र पेडणेकर यांनी केला सत्कार

⚡कणकवली,ता.२३-: साकेडी येथील हजरत दादा शाहवली अल्ला रहमुतुल्ला उरुसला भेट देत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी नासीर शेख यांचा सत्कार केला. या उरुसला प्राचीन परंपरा आहे परंतु अजुनपर्यंत कव्वाली ठेवण्यात आली नव्हती. हे पहिलेच वर्ष असल्यामुळे या उरूसला कव्वाली ठेवण्यात आली.यावेळी माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ, राजेंद्र पेडणेकर मित्र, शालेय मित्रमंडळ आणि ॐ नमो…

Read More

दाभिल श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.२३-: दाभिल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कालिका देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची…

Read More

नव्या वर्षात सावंतवाडीत पर्यटन महोत्सव होणार…

मंत्री दीपक केसरकर यांची माहिती; माठेवाडा येथील मारुती मंदिर शेड पुनर्बांधणीचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२३-: यंदाच्या नव्या वर्षात सावंतवाडीत पर्यटन महोत्सव होणार याबाबतची माहिती मंत्री दीपक केसरकांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान येथील माठेवाडा येथील अतिवृष्टीमुळे अश्वत्थ मारुती मंदिर,खत विक्री केंद्र शेजारील मंदिराच्या शेडचं नुकसान झाले होते. ते पुनर्बांधणीसाठी आज मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते…

Read More

मोती तलावातील कारंजे पुन्हा होणार सुरू…

दीपक केसरकर:चालवण्यास घेणाऱ्या महिलांना विशेष ट्रेनिंग.. ⚡सावंतवाडी ता.२३-: मोती तलावातील कारंजे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. बचत गटांच्या महिलांना सक्षम करण्यासाठी ज्या महिलांना ते चालवण्यात द्यायचअसेल त्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊन शहरात असलेल्या विविध प्रकल्पांना त्यांनी विशेष…

Read More

कचरा गाड्यांचं लोकार्पण…

आमदार निधीतून दिली गाड्या:सफाई कर्मचाऱ्यांनी मानले दीपक केसरकर यांचे आभार.. ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील नगरपालिकेला आमदार निधीतून मंत्री दीपक केसरकर यांनी दोन कचरा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या गाड्यांचे लोकार्पण सोहळा आज मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. दरम्यान यावेळी श्री केसरकर यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले. तसेच यापुढे देखील नगरपालिकेला जे…

Read More

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाच्या प्रगतीसाठी सहकार्य करणार…

प्रविण मोरजकर:त्रिमूर्ती माध्य.विद्यालय शिरवंडेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.. ⚡कणकवली ता.२३-: शिरवंडे सारख्या ग्रामीण भागात पालक, ग्रामस्थ, देणगीदार यांच्या सहकार्याने त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संस्थेने गेल्या तीस वर्षांत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली हे कौतुकास्पद आहे.शाळेच्या प्रगतीसाठी आपण सहकार्य करु असे उद्गार सुकळवाड येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रविण मोरजकर यांनी काढले. त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित…

Read More
You cannot copy content of this page