कचरा गाड्यांचं लोकार्पण…

आमदार निधीतून दिली गाड्या:सफाई कर्मचाऱ्यांनी मानले दीपक केसरकर यांचे आभार..

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील नगरपालिकेला आमदार निधीतून मंत्री दीपक केसरकर यांनी दोन कचरा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या गाड्यांचे लोकार्पण सोहळा आज मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

दरम्यान यावेळी श्री केसरकर यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले. तसेच यापुढे देखील नगरपालिकेला जे काय आवश्यक असेल त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ असे देखील श्री केसरकर यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.

You cannot copy content of this page