नाताळाच्या पार्श्वभूमीवर फेरी काढून ख्रिस्ती बांधवांकडून शांततेचा संदेश…

⚡सावंतवाडी ता.२३-: नाताळचे औचित्य साधून ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमातून आज शहरात शांतता फेरी काढण्यात आली. यावेळी सहभागी झालेल्या ख्रिस्ती बांधवांच्या वतीने शांततेचा संदेश देण्यात आला. यावेळी विविध देखावे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरातून ही शांतता फेरी फिरवण्यात आली. ही फेरी पाहण्यासाठी शहरात सर्वधर्मीय उपस्थित राहिले होते.

You cannot copy content of this page