निलेश मोरजकर यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर…
⚡बांदा ता.२५-: ‘सकाळ’चे येथील बातमीदार निलेश मोरजकर यांना ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर (जि. सोलापूर) या संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर झाला असून त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते ७ जानेवारी २०२४ रोजी पंढरपूर येथे होणार आहे.श्री मोरजकर यांना याच वर्षी राष्ट्रीय पातळीवरचा ‘भास्कर भूषण अवॉर्ड’ गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते…
