सावंतवाडी भाजप कडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली*

सावंतवाडी : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक सुधिर आडिवरेकर, उदय नाईक, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, जेष्ठ कार्यकर्ते रमेश जाधव, विधी विभागाचे अॕड. संजू शिरोडकर, बुथ अध्यक्ष अमित गवंडळकर, किशोर चिटणीस, गणेश कुडव, नागेश जगताप, गणेश पडते, गोट्या वाडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page