प्रणिता मोंडकर, श्राव्या कांबळी व दिप्ती गवसकर प्रथम…
⚡वेंगुर्ला ता.२६-: ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या पहिल्या नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तुळस येथे घेतलेल्या कथाकथन स्पर्धेत प्रणिता मोंडकर (सरस्वती विद्यालय टांक), स्वराज मसुरकर (कुडाळ हायस्कूल), हर्षिका रगजी (सरस्वती विद्यालय टांक) यांनी अनुक्रमे तीन व स्नेहा वेंगुर्लेकर व श्रावणी परब यांनी उत्तेजनार्थ तसेच वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात श्राव्या कांबळी (उभादांडा नं.१),…
