डीगसमध्ये राईत पावणे दोन लाखांची दारू पकडली…
एक्साईजच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई;एकाला घेतले ताब्यात.. ⚡बांदा ता.०३-: डिगस (ता. कुडाळ) येथे घराच्या बाजूस राईमध्ये लपवून ठेवलेल्या दारू साठ्यावर सिंधुदुर्ग भरारी पथकाने शुक्रवारी कारवाई केली. काळया प्लॅस्टिकच्या कागदाखाली ३५ कागदी पुठ्ठ्यांमध्ये लपवून ठेवलेली १ लाख ६८ हजारांची दारू जप्त केली. याप्रकरणी ओंकार इंद्रजित सावंत (२६, रा. डिगस गोरीवलीवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत अधिक…
