डॉ. अर्पिता आचरेकर यांचा राजीनामा…
पत्रकारांनी उभारलेल्या लढ्याला यश:उमेश तोरस्कर.. ⚡कणकवली ता.२७-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अर्पिता आचरेकर स्त्रीरोगतज्ञ कंत्राटी पध्दतीने सेवा बजावत होत्या . दरम्यान त्यांच्या सेवबाबत रुग्णांच्या असलेल्या तक्रारी नुसार पत्रकार भगवान लोके यांनी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर त्यांना फोनद्वारे धमकी दिली. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना लेखी निवेदन देत…
