पंढरपूर माघवारीसाठी शासनाच्या सर्व सवलतीसह एसटी उपलब्ध करून देणार
वारकरी शिष्टमंडळास विभाग नियंत्रक यांची ग्वाही.. ⚡कणकवली ता.२८-: पंढरपूर माघवारी फेब्रुवारी महिन्यात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे जातात.बहुतेक वारकरी एसटी बुकिंग करून वारीला जातात. मात्र शासनाने जाहीर केलेल्या सवलती त्यामुळे गाड्या बुकिंग वेळी अनेक अडचणी येतात यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या नेतृत्वाखाली वारकरी शिष्टमंडळाने एसटी विभाग नियंत्रक…
