महेश सरनाईक समाजभूषण, सुरेश सामंत यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान…
⚡कणकवली ता.२८-: कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण थाटात करण्यात आले. यामध्ये पत्रकार महेश सरनाईक यांचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार तर फोंडा, कणकवली येथील सुरेश सामंत यांचा जीवनगाैरव पुरस्काराने बेळगाव येथील प्रसिद्ध उद्योजक संजय कुळकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष वीणा दाभोलकर,…
