Headlines

जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर…

६ जानेवारीला सिंधुदुर्गनगरीत होणार वितरण:एकूण ९ जणांना पुरस्कार जाहीर ⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचे २०२३ चे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली येथील चंद्रशेखर तांबट, ग्रामीण पत्रकार पुरस्कार मालवण मसुरे येथील दत्तप्रसाद पेडणेकर, युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडी येथील श्रीधर साळुंखे यांना तर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरी येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी…

Read More

राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्रच्या राज्य सचिव पदी बाळासाहेब पाटील यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२९- : सन २००० साली स्थापन झालेली व अपंगांनी अपंगासाठी चालवलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना. या संघटनेच्या सन २०२३ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी भोमवाडी-आजगांवचे श्री. बाळासाहेब आबाजी पाटील यांची मुंबई दादर येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र या संघटनेच्या राज्य सचिव पदी पाच वर्षासाठी महासंघाच्या नुतन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. मेधाताई…

Read More

गोवा बनावटी दारु वाहतुक प्रकरणी संशयीत आरोपिंची जामीनावर मुक्तता …

⚡सावंतवाडी ता.२९-: गोवा बनावटीची दारु वाहतुक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन्ही संशयीत आरोपिंची प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, इन्सुली येथील राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका समोरील गोवा-मुंबई राष्ट्रीय जाणाऱ्या महामार्गांवर २० डिसेंबर रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ यांनी रक्कम रुपये१ कोटी १४ लाख १० हजार…

Read More

शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना…

आम. वैभव नाईक यांनी नेत्रालय प्रशासन व्यवस्थापक यांना विचारला जाब.. ⚡कणकवली ता.२९-: मालवण सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत एका नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापक यांना जाब विचारला. या रुग्णाचे…

Read More

आशिष सुभेदार यांची विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी…

केतन सावंत विद्यार्थी सेनेचे नवे जिल्हाध्यक्ष: अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र.. ⚡सावंतवाडी ता.२९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पदावरून आशिष सुभेदार यांची आज उचलबांगडी करण्यात आली असून या जागी केतन सावंत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. याबाबत नियुक्तीचे पत्र आज अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. विद्यार्थी सेना अध्यक्ष मा. जिल्ह्यात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून…

Read More

संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदी गजानन नाटेकर…

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार: समितीच्या सदस्य पदी वीस वर्ष होते कार्यरत ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर यांची निवड झाली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ व हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान…

Read More

गॅस पाईप लाईन खोदाईने नागरिकांना त्रास…

नियम डावलून सुरू असलेले काम बंद करा:माजी नगर सेवकांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.२९-: शहरात सुरू करण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनचे काम हे दिलेल्या नियमानुसार केलं जात नाही. त्या ठिकाणी नगरपालिकेचा एकही सुपरवायझर हजर नसतो. त्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्यती कारवाई करून त्वरित काम थांबवण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवकांनी…

Read More

मुस्लिम समाज बांधवांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट…

मतदारसंघातील विविध विकास कामांवर केली चर्चा.. ⚡कणकवली ता.२९-: कणकवली ,देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजातील मान्यवरांनी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकास कामांवर त्यांनी चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा कणकवली विधानसभा संयोजक मनोज रावराणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर,कोळपे माजी उपसरपंच बाबालाल…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये अनोखा उपक्रम…

विद्यार्थ्यांनी घेतला ‘ मास्टर शेफ ‘ बनण्याचा आनंद … ⚡सावंतवाडी ता.२९-: सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत गुरुवारदि . २८ – १२ – २०२३ रोजी आरोग्यदायी पाककला कृती बनवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. प्रशालेतील केजी विभाग व इ. १ली ते १०वी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या उपक्रमात विविध चविष्ट पदार्थ बनवले.यामध्ये विद्यार्थ्यांनी भाज्या व…

Read More

सबनीसवाडा येथे आयुष्यमान भारत योजनेचा दिपाली सावंत यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२९-: सबनीसवाडा येथे आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा वार्ड वाईज सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेविका दिपाली सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आली.दरम्यान प्रभाग क्र.२ मधील नागरिकांनी या कॅम्प मध्ये सहभागी होऊन आपले आपले आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन माजी नगरसेविका दिपाली सावंत यांनी केले आहे. यावेळी पुजा नाईक , सुप्रिया धारणकर, ज्योत्स्ना मेस्त्री…

Read More
You cannot copy content of this page