कणकवली तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर…
दिलीप हिंदळेकर, राजेश सरकारे, मिलिंद डोंगरे ,मुदस्सर शिरगावकर व पिंट्या जाधव मानकरी… ⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार पत्रकार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दिलीप हिंदळेकर यांना, स्व. शशी तायशेटे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राजेश सरकारे यांना तर स्व. अनिल सावंत ग्रामीण आदर्श पत्रकार पुरस्कार मिलिंद…
