⚡सावंतवाडी ता.३०:-: माजगाव येथील भक्ती प्र. दळवी हिने क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय यूवा महोत्सव २०२३, वैयक्तिक लोकनृत्य तृतीय क्रमांक, तसेच बालगंधर्व कला अकादमी परिवार आयोजित राष्ट्रीय बालगंधर्व सन्मान २०२३, राष्ट्रीय भव्य नृत्य स्पर्धा (लावणी) मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
त्यास्पर्धेत अकादमी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिचे या यशाबद्दल सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.
