आशिष सुभेदार यांची उचल बांगडी नव्हेच;तर राजीनामा दिला…
मनसेचे मंदार नाईक व निलेश देसाई यांचा दावा: नवीन निरीक्षक व नवीन पदाधिकाऱ्यामुळे पक्षाची हानी.._* ⚡सावंतवाडी ता.२९-: आशिष सुभेदार यांनी 13 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता असे असताना त्यांची उचल बांगडी झाल्याचे बातमी प्रसिद्धीला देण्यात आली आहे, ती हास्यास्पद आहे. आम्ही सर्व पदाधिकारी आशिष सुभेदार यांच्या पाठीशी राहू तो जो निर्णय घेतील त्याच्यासोबत…
