अवैध दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील एक ताब्यात…

इन्सुलिन एक्साईज ची कारवाई: 7लाख 76 हजार चा मुद्देमाल जप्त

⚡बांदा ता.३०-: जुना पत्रादेवी बांदा रोडवर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करताना सावंतवाडीतील एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे चेतन पुरुषोत्तम देऊळकर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 7 लाख 76 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री दीडच्या सुमारास करण्यात आली आहे. ही कारवाई इन्सुलि राज्य उत्पादन शुल्क पथकाने केली.

You cannot copy content of this page