मूलभूत कलागुणांचा विकासच महत्वाचा…
अजय कांडर:फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगचा स्नेहमेळावा.. ⚡कणकवली ता.०१-: विद्यार्थीदशेत मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला तर भविष्य त्यांचं उज्वल असतं. माणसांचा मूलभूत कला विकास महत्त्वाचा असून त्या कलागुणांच्या विकासावर कलावंत जागतिक पातळीवर यश मिळू शकतो. यासाठी मात्र जिद्द – परिश्रम आणि आपल्यातील कलागुणांचे मोल कळायला हवे तरच मोठे यश मिळू शकते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी…
