Headlines

अरविंद करलकर नवराष्ट्र आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित…

⚡कुडाळ ता.०१-: नवराष्ट्र सन्मान सोहळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग २०२३ नुकताच रत्नागिरी येथे पार पडला. या सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना नवराष्ट्र आदर्श उद्योजक पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग कुडाळ तालक्यातील बाव येथील उद्योजक अरविंद करलकर यांना आदर्श उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. यामुळे अरविंद करलकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन…

Read More

वेंगुर्ल्यात मंगल कलशाची भव्य शोभायात्रा संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा आज सोमवारी काढण्यात आली. या यात्रेत शेकडो रामभक्त व हिदूधर्माभिमानी पारंपरिक वेशात सहभाही झाले होते. यात्रेत रामनामाचा गजर करण्यात आला.

Read More

सावंतवाडी तालुक्यातील आरोस – न्हावेली – मळेवाड मतदार संघात मनसेला सुरंग….

⚡सावंतवाडी ता.०१-: मनसेचे माजी सावंतवाडी शहर अध्यक्ष आणि मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी काल तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता सावंतवाडी तालुका संघटनेत उमटू लागले आहेत. आरोस मळेवाड मतदार संघातील सावंतवाडी माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब शाखा अध्यक्ष प्रविण आरोसकर न्हावेली शाखाअध्यक्ष सुनील नाईक मुकुंद धारगकर सुजय नाईक…

Read More

गॅस पाईपलाईनबाबत माजी नगरसेवकांनी केलेल्या मागणीला यश…

मुख्याधिकारी यांनी ठेकेदाराला रोलर उपलब्ध करत रस्ता साफ करण्याची बजावली नोटीस… ⚡सावंतवाडी ता..०१-: शहरात सुरू करण्यात आला गॅस पाईपलाईन चे काम हे दिलेल्या नियमाच्या बाहेर केले जात असल्यामुळे त्या ठिकाणी खोदाई करण्यात आलेल्या कामामुळे पारिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांना याचा हा त्रास सहन करायला लागत होता. याबाबत माजी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तात्काळ…

Read More

असनिये माऊली मंदीर- टेंबवाडी रस्ता कामाचे अशोक दळवी यांच्या हस्ते उदघाटन…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून २० लाख निधी मंजूर.. सावंतवाडी : असनिये येथील श्री देवी माऊली मंदीर ते टेंबवाडी रस्ता मजबुतीकरण करणे कामाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत सन २०२३-२४ २५/१५लेखाशिर्षकाखाली या रस्त्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यावेळी सावंतवाडी शिवसेना…

Read More

बांधकाम कामगारांचा ७ रोजी भव्य मेळावा…

सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे आयोजन. ओरोस ता १बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कामगार आयुक्त संदेश आयरे, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा सिंधुदुर्ग…

Read More

मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल मध्ये ‘क्रीडा दिन संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०१-: सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये शै. वर्ष २०२३-२४ च्या ‘क्रीडा दिनाचे’ चे आयोजन २८ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी लेझिमच्या तालावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. शुभदादेवी भोंसले यांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित विविध…

Read More

पिंगुळीतही मनसेच्या गडाला ‘सुरुंग’..

मनसेतील राजीनामा सत्र आजही चालूच: प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विभागीय अध्यक्षांचे राजीनामे.. ⚡कुडाळ ता.०१-: मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी काल तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याचे पडसाद आता कुडाळ तालुका संघटनेत उमटू लागले आहेत.पिंगुळीतील मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य राहिलेले बाबल गावडे, पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष तथा माजी कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे,माजी विभाग अध्यक्ष…

Read More

पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याास तीव्र आंदोलन…

शैलेश परब:केंद्रातील भाजपाच्या मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प येथेच होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे २०१८ मध्ये वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे पाणबुडी प्रकल्प मंजूर झाला. २०१९ मध्ये सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे अर्थराज्यमंत्री असताना बजेटमध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. मात्र, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता गुजरात येथे नेण्याचा घाट घातला…

Read More

नगरवाचनालय कणकवलीतर्फे २७ जानेवारी रोजी बॅ. नाथ पै वक्तृत्व स्पर्धा

⚡कणकवली ता.०१-: बॅ. नाथ पै यांच्या जीवनचरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय कणकवलीतर्फे बॅ. नाथ पै वक्तृत्व स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते स्व. आनंद आळवे यांनी केलेल्या आर्थिक नियोजनातून आयोजित केलेली आहे. सदर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असून इयत्ता आठवी ते दहावीत सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क…

Read More
You cannot copy content of this page