कार झाडावर आदळून कुडाळ येथील युवतीचा जागीच मृत्यू…

कोलगाव आकेरी येथील घटना ; घटनास्थळी नागरिकांची गर्दी..

⚡सावंतवाडी ता.०१-: येथील कोलगाव आकेरी जवळ जुन्या मुंबई गोवा महामार्गावर कुडाळच्या दिशेने जात असताना नियंत्रण सुटून कार झाडावर आदळून कुडाळ येथील एका युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. तर कारमधील अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. अघटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहे.

You cannot copy content of this page