जनावरांच्या वाहतूक परवान्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आरटीओंची भेट…

⚡कुडाळ ता.२६-: सिंधुदुर्गात जनावरांच्या वाहतूक परवान्याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक अधिकारी नंदकिशोर काळे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा मुख्य संघटक रुपेश पावसकर आणि शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी भेट घेतली.


यावेळी जनावरांच्या वाहतूक परवान्याबाबत उद्यापासून वाहने
ओरोस कार्यालय येथे आणून परवाना परवानगी घ्या, असे आश्वासन दिले. यावेळी अवि शिरसाट, मकबूल मुजावर, झहीर गोदड, आपा जळवी, फैजल खान, अहमद खुल्ली, चेतन आळवे, मंदार कर्पे, शाम सुंदर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page