आनंद नेवगी यांची कोल्हापूर टेलिफोन ॲडव्हायझर कमिटीवर निवड…

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांची कोल्हापूर टेलिफोन ॲडव्हायझर कमिटीवर निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच दूरसंचार विभाग संचार मंत्रालय नवी दिल्ली येथून प्राप्त झाला असून दिनेश चंद्रा यांच्या हस्ते त्यांना हे पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page