विद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळावे…
रुचिता नार्वेकर:आजच्या विद्यार्थ्यांनीही नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षण घ्यावे… ⚡मालवण ता.०८-: आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कुवत ओळखून पुढची वाटचाल ठरवली पाहिजे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे काहीतरी निर्माण करण्यासाठी उद्योग क्षेत्राकडे वळावे. कोणताही उद्योग एकदम मोठा होत नाही, उद्योग क्षेत्रातील छोट्या छोट्या संधीचे सोने करून मोठी झेप घ्यावी, असे प्रतिपादन मसुरे कावावाडी येथील युवा…
