माऊली मित्रमंडळाकडून संविताआश्रमाला जीवनावश्यक वस्तू…

⚡कणकवली ता.२९-: पणदूर येथील संविता आश्रमाला माऊली मित्रमंडळाने जीवनावश्यक वस्तू दिल्या.
यावेळी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप मसुरकर, अविनाश गावडे, सुभाष उबाळे, भगवान कासले यांच्यासह पणदूर आश्रमाचे आशिष कांबळे, माधव पाटील, रमेश पाटील, हरेश वालावलकर, राजेंद्र राणे, गजानन घाडी, राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या मदतीबद्दल संविता आश्रमाच्या व्यवस्थापन मंडळाने माऊली मित्रमंडळाचे आभार मानले.

You cannot copy content of this page