शिरवल गावात प्रचारासाठी प्रवेश बंदी, ग्रामस्थांनी लावला बॅर्नर…
⚡कणकवली ता.३०-: शिरवल गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली अाहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक बनला अाहे. या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात अाली. मात्र, अद्यापही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात अाले नाही. त्यामुळे एेन लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी जोपर्यंत शिरवल रस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये, अशा अाशयाचा बॅर्नर लावला…
