राणेंच्या प्रचारार्थ नितीन गडकरी ५ मे रोजी सिंधुदुर्गात…

राजन तेली:आम्ही 6 ही विधानसभा मतदारसंघातून राणेंना जास्तीत जास्त “लिड” देणार..

⚡सावंतवाडी ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणें यांच्या प्रचारार्थ भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांची 5 मे रोजी जाहीर सभा संपन्न होणार आहे.याबातची माहिती माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली.

दरम्यान आमची 6 ही विधनासभा मंतदारसंघात ताकद आहे.त्यामुळे आमच टारगेट राणेंना जास्तीत जास्त लिड देण्याच काम आहे. असे ही तेली यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page