इळये येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…
खास. राऊत यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत.. ⚡देवगड ता.३०-: कणकवली विधानसभा मतदारसंघातीलदेवगड तालुक्यातील इळये बौद्धवाडी येथील भाजप कार्यकर्ते उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वावर प्रभावी होऊन हा प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. देवगड…
