राणेंच्या माध्यमातून सावंतवाडीलाविकासाला गती मिळेल…

श्रद्धाराजे भोंसले: प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचाराचा शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.२९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. देव पाटेकर चरणी त्यांच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे‌. त्यांच्या माध्यमातून सावंतवाडी व सिंधुदुर्गचा विकासाला अधीक गती मिळेल असा विश्वास सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक उदय नाईक, मनोज नाईक, केतन आजगावकर, मिनल परब,मिसबा शेख आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page