नारायण राणेंना सावंतवाडी शहरातून सर्वाधिक मत देणार…
आनंद नेवगी: प्रभाग क्रमांक तीन मध्ये घरोघरी प्रचारावर भर.. ⚡सावंतवाडी ता.२९-:भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचा निर्धार भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी व माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी केला आहे. सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. नरेंद्र मोदी…
