Headlines

विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाला महत्त्व देतो…

विशाल परब: नेमळ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का ⚡सावंतवाडी ता.२८-: विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाला महत्त्व देतो त्यामुळे अनेकजण आज भाजपात प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काळात विकासाची गंगा गावागावापर्यंत पोहोचवली जाणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदींना साथ देण्यासाठी नारायण राणे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब…

Read More

महाविकास आघाडीला थोड्याच वेळात मोठा धक्का…

थोड्याच वेळात महा विकास आघाडी जोरदार धक्का बसण्याची शक्यता युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते करणार भाजपमध्ये प्रवेश

Read More

नारायण राणे राज्यात एक नंबरचे लिडर घेऊन विजयी होणार…

विशाल परब यांचा विश्वास ; दहा वर्षात विद्यमान खासदारचे काम काय..? सावंतवाडी ता.२८-: गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी कोणता विकास केला हे जनता जाणुन आहे. त्यामुळे जनतेच्या आशिर्वादाने रत्नानिरी – सिंधुदुर्गमध्ये या वेळी परिवर्तन होऊन नारायण राणे महाराष्ट्रातून एक नंबरचे लिड घेऊन लोकसभेत जातील असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज…

Read More

सावंतवाडी भटवाडी येथे महायुतीच्या प्रचाराचा विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२८-: लोकसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरु असून सावंतवाडी शहरात भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारचा शुभारंभ युवा नेता विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान महायुतीच्या सर्व पदाधिकांकडून प्रभाग क्रमांक एक मध्ये जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा देखील पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावा यासाठी माझे प्रयत्न…

मंत्री नारायण राणे:सिंधुदुर्गातील मतं ही माझी हक्काची आहेत. इथून मला ८० ते ९० टक्के मतं मिळाली पाहिजेत… ⚡बांदा ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लगतच असलेल्या गोवा राज्याने पर्यटनाच्या माध्यमातून आपला विकास साधला आहे. त्यांचं राहणीमान त्यांची श्रीमंती आपल्यापेक्षा जास्त आहे. आंबोलीसारखे हिल स्टेशन व विस्तीर्ण समुद्रकिनारा एकाच जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग जिल्हा देखील पर्यटनाच्या दृष्टीने निसर्ग संपन्न आहे….

Read More

 श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे  ३० एप्रिला होणार साजरा…

⚡बांदा ता.२८-: विलवडे (ता.सावंतवाडी) येथील माहेरवाशीणच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेला श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वाढदिवस सालाबादप्रमाणे  मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.      सकाळी ८ वाजता अभिषेक, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थ प्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री…

Read More

राऊतांच्या प्रचाराचा साकेडीत शुभारंभ…

⚡कणकवली ता.२८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथ खासदार विनायक राऊत यांच्या साकेडी गावातील प्रचाराचा शुभारंभ श्री पावनादेवी मंदिरात करण्यात आला. राऊत हे पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येऊ दे, असे गाऱ्हाणे सेनेच्या स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांनी श्री पावनादेवीच्या चरणी घातले. यावेळी शाखाप्रमुख संदीप राणे, युवासेनेचे विभागप्रमुख किरण वर्दम, माजी शाखाप्रमुख मुरारी राणे, तुकाराम ढवण, भास्कर…

Read More

बांदा किल्याची सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे साफसफाई…

बांदासोळाव्या शतकातील इतिहासाची साक्ष देणाऱ्या बांदा पोलीस ठाणे येथील बांदा किल्ल्याची साफसफाई मोहीम आज सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आली. आज दिवसभर कित्येक टन कचरा गोळा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात किल्ल्याच्या परिसरात वाढलेल्या जंगली झाडाझुडपाची तोड करण्यात आली. किल्ल्याची संवर्धन मोहीम राबविण्यात आल्याने या ऐतिहासिक वास्तूला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.आज सकाळीच सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत या…

Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भाजपसोशल मीडिया निरीक्षकपदी विकास पवार यांची नियुक्ती…

कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपच्या सोशल मीडिया निरीक्षकपदी विकास पवार यांची तर आयटी निरीक्षकपदी प्रणय गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार व गावकर यांची निवड केली आहे. विकास पवार यांचे सोशल मीडियावरील काम उल्लेखनीय असल्याने पक्षाने त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीबद्दल रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या नेते,…

Read More

शिवडाव येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त 1 पासून विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२८-: शिवडाव-तांबटवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा 33 वा वर्धापन दिन 1 ते 4 मे या कालावधीत साईनाथ सेवा मंडळातर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.1 व 2 मे या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 10 यावेळेत विविध क्रीडा स्पर्धा, रेकाॅर्ड डान्स व खेळ पैठणीचा हे कार्यक्रम होतील. शुक्रवार 3 मे रोजी…

Read More
You cannot copy content of this page