नारायण राणे राज्यात एक नंबरचे लिडर घेऊन विजयी होणार…

विशाल परब यांचा विश्वास ; दहा वर्षात विद्यमान खासदारचे काम काय..?

सावंतवाडी ता.२८-: गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी कोणता विकास केला हे जनता जाणुन आहे. त्यामुळे जनतेच्या आशिर्वादाने रत्नानिरी – सिंधुदुर्गमध्ये या वेळी परिवर्तन होऊन नारायण राणे महाराष्ट्रातून एक नंबरचे लिड घेऊन लोकसभेत जातील असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला

You cannot copy content of this page