आयुष्यात जे काय व्हाल त्यात टॉप बना…
ऍड सुहास सावंत: सकल मराठा समाज कट्टा दशकक्रोशीच्यावतीने दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ⚡ओरोस ता १७-: आता ए आय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे खाजगी नोकऱ्या कमी होणार आहेत. जीवनात अधिकारी, व्यावसायिक अथवा शेतकरी व्हा पण जे काय व्हाल त्यात टॉप व्हा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हा…
