भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा…
संजय बोगटे यांची मागणी: आचारसंहितेचे कारण नको.. कुडाळ : कुत्रे चावून लोकांचे आरोग्य बिघडूदेत की लोकांचा प्राण जावुदेत आम्ही आचारसंहिता पाळणार, निविदा प्रसिद्धी करणार, टेंडर ओपन करणार… तो पर्यंत लोकं मेले तरी चालतील…..अजब तुमचा कारभार ! अशा शेलक्या शब्दात टीका करून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी कुडाळमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी…
