Headlines

दहावी, बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांच्या अर्चना फाउंडेशनद्वारे सन्मान…

सावंतवाडी : विद्यार्थी वर्गाने स्वतःतील सुप्त गुण, कौशल्य ओळखून भविष्याची निवड करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घ्यावा. तुमचा आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी केले. गुणवत्तेत कोकण विभागाचा अग्रक्रम आजवर कायम राहीला आहे‌. तोच दबदबा,तेच यश स्पर्धापरीक्षांमध्येही कायम रहावे…

Read More

आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या संकल्पनेतून आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.१६-:आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या संकल्पनेतून वराड ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८८ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. कोरोना काळापासून आज पर्यंत आभाळमाया ग्रुपचे हे १० वे रक्तदान शिबिर आहे. या शिबिरास वराड सरपंच सौ. शलाका समीर रावले, कट्टा सरपंच शेखर पेणकर, आंबेरी सरपंच मनोज डीचोलकर, वराड उपसरपंच गोपाळ परब,…

Read More

मालवणातील भंडारी हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेशनिमित्ताने आगळे वेगळे स्वागत …

मालवण दि प्रतिनिधी महिना दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी संपवून नव्या उत्साहाने….. नव्या दमाने…. शाळेला चाललो आम्ही.. असे जणू गीत आळवीत आजपासून शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे मालवण तालुक्यात ठिकठिकाणी वाजत गाजत आणि गुलाबपुष्प देत शाळा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मालवण शहरातील अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज…

Read More

म्हापण येथे भाजीपाला व्यवसायिकांना विशाल परब यांच्या माध्यमातून छत्री वाटप…

⚡वेंगुर्ला ता.१६-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे म्हापण येथे भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. येत्या काळात सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत परब…

Read More

अनसुर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडच विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.१६-: भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून अनसुर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. आज या निवारा शेडचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत परब यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी या सेवेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. “समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही करण्याचा माझा कायमच प्रयत्न…

Read More

अनसुर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडच विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.१६-: भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून अनसुर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. आज या निवारा शेडचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत परब यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी या सेवेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. “समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही करण्याचा माझा कायमच प्रयत्न…

Read More

अपघातग्रस्त एस.टी कर्मचाऱ्यांना न्याय देणार…

खासदार नारायण राणे:कुडाळ आगाराच्या कर्मचाऱ्यांना विजापूर येथे झाला होता अपघात.. ⚡कुडाळ ता.१६-: येथील डेपोत झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली. सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी खासदार राणे यांच्याकडे करण्यात आली होती.दि. १२ जुन रोजी…

Read More

इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संदीप सुकी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता,१६-: इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी दाणोली येथील संदीप सुकी यांची निवड करण्यात आली. याबाबतचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष राकेश केसरकर यांनी संदीप सुकी यांना प्रदान केले. यावेळी इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव विष्णु चव्हाण, उपाध्यक्ष मिलींद धुरी, खजिनदार मोहन पाटणेकर, कुडाळ…

Read More

उपकार कर्त्यांशी केलेली बेईमानी फार काळ टिकत नाही…

विनायक राऊत:महेश कांदळगावकर यांच्या टिकेला दिले प्रत्युत्तर.. ⚡मालवण ता.१५-: लोकसभा निवडणुकीत मालवण शहरात ठाकरे शिवसेनेचे मताधिक्य घटण्यास आम. वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याची टीका करणारे ठाकरे शिवसेनेचेच माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर आज माजी खासदार विनायक राऊत यांनी नाव न घेता टीका करून समाचार घेतला. उपकार कर्त्यांशी केलेली बेईमानी फार काळ…

Read More

दान करायच असेल तर शाळेच्या समस्यांसाठी दान करा…

प्रसाद देवधर:मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन;सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी पहिलीच शाळा.. ⚡सावंतवाडी ता.१५ सहदेव राऊळ- शाळा हे एक मंदिर आहे आणि तुम्हाला दान करायच असेल तर या शाळेच्या समस्यांनसाठी दान करा. शाळा ही एका व्यक्तीशी किंवा संस्थेशी निगडित नसून संपूर्ण गावाचा शाळेच्या विकासासाठी हातभार असावा, असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद…

Read More
You cannot copy content of this page