आंबोली घाटात आज दुपारी अज्ञात ट्रक व मोटासायकलमध्ये अपघात…

मोटासायकल वरील तीन जण गंभीर:सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी मदतकार्या… *सावंतवाडी : आंबोली घाटात आज दुपारी नाणपानी येथे एक अज्ञात ट्रक व मोटासायकलमध्ये अपघात झाला. या अपघातात मोटासायकल वरील तीन जण गंभीर जखमी झाले. जीलानी मेहबूब शेख 27, अजाण इस्ताक शेख 26, नुर अहमद सनदी 30 अशी गंभीर जखमींची नाव‌ आहेत. त्यांना उपचाराकरिता उप जिल्हा…

Read More

वेत्ये येथे काजू बागायतीला आग…

घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडेंची धाव: शेतकऱ्यांचे लाखोंची नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.०२-: वेत्ये येते काजू बागायतीला आग लागून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत सावंतवाडी नगरपालिकेच्या मुंबईला पाचरण करून घटनास्थळी बंब दाखल होत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र…

Read More

आंबोली जिल्हापरिषद कामतवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश…

आंबोली,ता.२: येथील जिल्हा परिषद शाळा कामतवाडी येथील गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ५ विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. जिल्हा परिषद च्या प्रज्ञाशोध परीक्षेत कामतवाडी येथील शाळेचे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. अंश अनिल गावडे,इयत्ता दुसरी ९० टक्के राज्यात ५वा.श्रेयस कृष्णा गावडे, पहिली ८४ टक्के राज्यात ९ वा.श्रावणी कृष्णा…

Read More

भाजपला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका…

जयेंद्र परुळेकर:राणें निवडणूक लढवण्यास घाबरले असल्याचे जनतेच्या मनात प्रश्न पडलाय.. ⚡सावंतवाडी ता.०२-: देशात 16 कोटी कार्यकर्ते रजिस्टर आहेत असे सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका असून ज्यांना आग्रह केला जात आहे ते केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः तयार नाही यावरून ते निवडणूक लढवण्यास घाबरलेत का असा प्रश्न जनतेच्या…

Read More

आत्मसंरक्षणासाठी बंदूक असल्याने दीपक केसरकर यांचे थंड दहशतीचे पितळ उघडे…

रुपेश राऊळ ; प्रशासनाकडून केसरकर यांना शस्त्र जमा करण्याचे नोटीस.. सावंतवाडीदहशत, दहशत म्हणून भुई थोपणारे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे आत्मसंरक्षण बंदुक असल्याचे प्रशासनाने उघड केल्याने केसरकर यांच्या थंड दहशतीचे पितळ उघडे पडले आहे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा…

Read More

बांदा येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे उदघाटन…

⚡बांदा ता.०२:- पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत कै माधव हरी अळवणी सभागृह मोर्येवाडी बांदा येथे आज दि 2 एप्रिल 2024 रोजी सकाळी संयुक्त योगोपचार शिबिराचे उदघाटन करण्यात आले . या शिबिराला उद्घाटक म्हणून पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर लाभले. त्यावेळी सोशल मीडिया तहसील प्रभारी श्री लक्ष्मण पावसकर, किसान सेवा समिती सावंतवाडी तहसिल प्रभारी…

Read More

सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना धनादेश वाटप…

⚡सावंतवाडी ता.०२-: येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे सामंत ट्रस्ट तर्फे बांदा येथील सुषमा मुळीये, अर्धांगवायूच्या आजाराने पिडीत सखाराम सावंत, कर्करोग पिडित हरीश्चंद्र पवार, गर्भाशयाच्या आजाराने पिडीत शांती शेडगे, पेंडूर येथील विजया गावडे आणि साहील गावडे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Read More

मालवण गवंडीवाडा येथे ७ रोजी रक्तदान शिबीर…

⚡मालवण ता.०२-: मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रविवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

मालवण सेवानिवृत्त सेवक संघाची ७ रोजी सभा…

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवार दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सदस्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

Read More

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दिया धुरीचे घवघवीत यश…

⚡वेंगुर्ला ता.०२-: ब्रेन डेव्हलपमेंट (बीडीएस) परीक्षेत मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ले येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी दिया धुरी ही विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यम मधून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दियाने १०० पैकी ८७ गुण मिळवुन तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने ब्रँझ मेडल प्राप्त केले आहे. दियाला…

Read More
You cannot copy content of this page