ओसरगांव नं १ प्राथ. शाळेतील विद्यार्थी गंधार चौकेकर आणि चैत्राली चौकेकर यांचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश…

⚡कणकवली ता.०१-: जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नं.१च्या गंधार प्रदीप चौकेकर आणि चैत्राली मनोज चौकेकर या विद्यार्थ्यांनीजवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.सदर परीक्षेमध्ये इयत्ता सहावीसाठी या दोन विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड झाली असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.सदर यशस्वी विद्यार्थ्यांना या शाळेच्या…

Read More

रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या युवकास रेल्वे पोलिसांनी पकडले…

⚡कणकवली ता.०१-: रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या शहरातील एका दुकानात कामास असलेल्या संशयित युवकास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. शहरातील एका दुकानात काम करत असणारा व्यक्ती रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वे…

Read More

मेढा येथे चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.०१-: मालवण मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य भाविकांनी चौकचार पाषाणाचे दर्शन घेतले. यानिमित्त रात्री पारंपारिक घुमट वादन व सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले. चौकचार मांड उत्सवानिमित्त चौकचार घुमटी येथे सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांनी उपस्थिती दर्शवत पूजा अर्चा करत नवस बोलले व फेडले. सायंकाळी वाडेकरी मंडळींकडून सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले….

Read More

जाळीत मोबाईल शॉपीची आ. नितेश राणे यांनी केली पाहणी…

⚡कणकवली ता.०१-: कणकवली पटवर्धन चौकातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मधील मोबाईल शॉपी जळून खाक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आ. नितेश राणे यांनी सोमवारी दुपारी त्या मोबाईल शॉपी ला भेट देत पाहणी केली. तसेच त्या दुकान मालकांशी संवाद साधला.आ. नितेश राणे म्हणाले, कणकवली शहरातील नगरपंचायत च्या भाजी मार्केट सह अन्य नवीन इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा किती महत्त्वाची आहे या संदर्भात…

Read More

अर्चना घारे परब यांनी केली तहसीलदार पाटील यांच्याशी चर्चा…

२०१९, २०२१ मधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत वितरणात होत असलेल्या दिरंगाई बाबत घेतली माहिती जाणून.. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्याचे तहसिलदार श्रीधर पाटील यांची २०१९ – २०२१ सालातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई मिळण्यास होणाऱ्या दिरंगाई बद्दल आज कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान पाटील…

Read More

कणकवलीत मोबाईल शॉपी ला आग…

हजारांचे नुकसान:नगरपंचायत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आली आटोक्यात.. ⚡कणकवली ता.०१-: कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपी च्या दुकानाला लागलेल्या आगीत पूर्णता दुकान जळून खाक झाले. सोमवारी सकाळी ७ वाजता आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरपंचायत चा बंब बोलव आग आटोक्यात आणण्यात आली….

Read More

आदर्श शाळा देवगड सडा शाळेचे डॉ ए पी जे प्रज्ञाशोध परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमातून यश…

⚡देवगड ता.३१-: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली.तालुक्यातून सेमी माध्यमातून प्रविष्ट झालेल्या एकूण १६ विद्यार्थ्यापैकी सडा शाळेचे विद्यार्थी जास्त संख्येने सहभागी झाले होतेपहिली ते चौथी पर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा देवगड सडा शाळेतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे.या साठी सर्व स्तरातून…

Read More

देवगड बंदरात नौका बुडाल्याने वीस लाखाचे नुकसान…

आज पहाटेची घटना:आठ पैकी सात खलाश्यांना वाचविण्यात यश एक खलाशी अजून बेपत्ताचं… ⚡देवगड ता.३१-: देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली असून या नौकेवरील ८ पैकी ७ खलाश्यांना वाचविण्यात यश आले असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. ही घटना रविवार ३१ मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. उपलब्ध…

Read More

उपक्रमांमुळे मुलांना संस्काराचे बाळकडू मिळेल – शिवानी आळवे…

⚡वेंगुर्ला ता.३१-: आजकाल इंग्रजी शाळेकडे पालकांचा ओढा वाढलेला असताना सुद्धा शिशुवाटीकेमध्ये मुलांना दाखल करणा-यांची संख्या काही कमी नाही. शिशुवाटीकेमधील मुलांच्या पालकांनी उचललेले हे पाऊल अतिशय योग्य दिशेने आहे. याठिकाणी घेत असलेल्या विविध उपक्रमांमुळे मुलांना निश्चित संस्काराचे बाळकडू मिळेल असे प्रतिपादन पंचायत समिती वेंगुर्ला येथील समग्र शिक्षा अभियान, गट साधन केंद्राच्या विषयतज्ञ शिवानी आळवे यांनी केले.

Read More

वसुंधरा नेरुरपार येथे पारंपारिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन कार्यक्रम संपन्न…

⚡कुडाळ ता.३१-: कळसूबाई मिलेट्स नाशिक यांच्या सौज्यन्याने निसर्ग संवाद उपक्रमातून पारंपारिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन हा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्च २०२४ रोजी वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे संपन्न झाला.यावेळी कळसुबाई मिलेट्सचे संस्थापक नाशिक येथील श्रीम. नीलिमा जोरावर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांचे भरडधान्य महत्त्व व संवर्धन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान…

Read More
You cannot copy content of this page