नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच बांद्यात जंगी स्वागत…

संजू परब;मनिष दळवींनी केलं स्वागत; पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी..

⚡बांदा ता.१३-: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच बांदा येथे जिल्हा बँक संचालक मनीष दळवी व जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी जंगी स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी व फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.

यावेळी प्रमोद कामंत,विनोद सावंत,सुधिर आडीवरेकर ,परिक्षीत मांजरेकर, सचिन साटेलकर,सत्यवान बांदेकर , आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page